Maharashtrachi Hasyajatra: नव्या वर्षात, नव्या जोमाने सरु होणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ चा नवा सिझन!
प्रेक्षकांचा लाडका कलाकार ओंकार भोजने (Onkar Bhojane) याचे पुनरागमन ही या सीझनमधील खास बाब ठरणार आहे.
Trending
प्रेक्षकांचा लाडका कलाकार ओंकार भोजने (Onkar Bhojane) याचे पुनरागमन ही या सीझनमधील खास बाब ठरणार आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.