Maharashtrachi Hasyajatra

Maharashtrachi Hasyajatra: ‘माझ्या आयुष्यात हास्यजत्रा नसती तर…’ समीर चौघुलेंनी ‘MHJ Unplugged’ मध्ये सांगितली खास गोष्ट ! 

अलीकडेच सोनी मराठीवरील ‘MHJ Unplugged’ या खास कार्यक्रमात समीर चौघुले यांनी आपल्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.

Maharashtrachi Hasyajatra

‘Maharashtrachi Hasyajatra’ची लवकरच ‘गिनीज बुक’मध्ये होणार नोंद; ‘हे’ आहे कारण… 

पॉडकास्टचं सूत्रसंचालन सोनी मराठीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि अभिनेता अमित फाळके करत आहेत. या भूमिकेतून ते कलाकारांच्या प्रवासाची कहाणी उलगडणार.