Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….
१४ जूनपासून अनुभवता येणार ‘अल्याड पल्याड’ चा थरार…
थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा ‘अल्याड पल्याड' हा थरारपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे.