“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar
Star Pravah: महानायिकांची ‘महावटपौर्णिमा’: मराठी TV च्या इतिहासात पहिल्यांदाच, पर्यावरण रक्षणासाठी १५ नायिका एकत्र!
आपल्या आवडत्या मालिकांमधील शुभा, सायली, नंदिनी, कला, अबोली आणि इतर – एकत्र येऊन समाजात झाडांवरील होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणार आहेत.