Malaika Arora Fitness Secret

वयाच्या 50 व्या वर्षीही Malaika Arora इतकी फिट कशी आहे? जाणून घ्या तिच्या परफेक्ट फिगरचं रहस्य

मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सर्वांनाच वेड आहे. वयाची 50 वर्षी ही तिच्या वयाचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.