बॉलिवूडमध्ये चमकलेल्या ‘या’ मराठी अभिनेत्री सध्या कुठे गायब आहेत?

काही मराठमोळ्या अभिनेत्री बॉलिवूडच्या स्पर्धेत टिकाव धरू शकल्या नाहीत. इतकंच काय तर त्या आता कुठे आहेत, याबद्दलही लोकांना फारशी माहिती