Kangana Ranaut Wins Lok Sabha Election 2024

अभिनेत्री कंगना रनौतचा लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय; बॉलिवूड सेलिब्रिटींकडून ही होतय कौतुक

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अभिनेत्री कंगना रणौतने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून पूर्ण बहुमताने विजय मिळवला आहे.