स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !
अभिनेता संतोष जुवेकरने बाप्पाला घातल खास साकडं; म्हणाला,’ज्या गोष्टीची गरज आहे…’
तो म्हणाला, “गणपती येण्याआधीच घरातला उत्सव सुरू होतो. घराची साफसफाई, डेकोरेशन हे सगळं काम बाप्पाच्या स्वागताची तयारी म्हणून सुरू होतं.