Ishita Arun in Maharashtrachi Hasyajatra

या वीकएंडला ईशिता अरुण हिच्यासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात रंगणार धमाल हास्यमैफील

या कार्यक्रमातून नेहमी नवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे.

Maharashtrachi Hasyajatra

Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची अतरंगी कलाकरांची टीम पुन्हा प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी झाली सज्ज’!

प्रत्येक मराठी रसिकाच्या आयुष्यात हास्याचे क्षण पेरण्याचे काम ज्या कार्यक्रमाने केले तो कार्यक्रम म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'