Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !
स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक रंगभूमीवर करणार विश्वविक्रम !
‘अलबत्या गलबत्या’ स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात जागतिक विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत.