mahesh manjrekar and aadinath kothare

Filmfare Awards Marathi 2025 : ‘पाणी’ ने मारली बाजी; तर महेश मांजरेकर ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते!

यंदाचं फिल्मफेअर पुरस्काराचं हे १० वं वर्ष होतं.. दरवर्षी प्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना त्यांच्या कामाची पोचपावती