Ranapati Shivray Swari Agra Trailer: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !
‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासातल्या महान व्यक्तिमत्त्वांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जोडण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे.