Gaabh Marathi Movie

मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारा सिनेमा ‘गाभ’ लवकरच रुपेरी

वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांतून  नावाजल्या  गेलेल्या ‘गाभ’ चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय मराठी रुपेरी पडद्यावर २१  जूनला येत आहे.