Rishabh Shetty च्या ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’
‘वीर मुरारबाजी’ १४ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर; अभिनेते सौरभ राज जैन साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत इतिहास घडवला. शिवकाळातील नररत्नांपैकी एक, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे.