Rishabh Shetty च्या ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’
भावनांच्या विविध छटा उलगडत उत्सुकता वाढवणारा ‘गूगल आई’चा ट्रेलर प्रदर्शित
शोध... भीती... काळजी... वेदना... अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या 'गूगल आई'चा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.