Subhedar Marathi Movie

‘सुभेदार’ चित्रपटाच्या ट्रेलर ला मिळतेय लाखों प्रेक्षकांची पसंती!

 'आधी लगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं' म्हणत कोंढाण्यावर चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले आहे.