Ambat Shoukin Movie Poster

Ambat Shoukin Poster: मनोरंजनाचा डोस घेऊन येत आहे ‘आंबट शौकीन’; सिनेमाच भन्नाट पोस्टर प्रदर्शित !

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये पूजा सावंतही पाहायला मिळत असून या चित्रपटात तिची काय भूमिका असेल,  याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

April May 99 Marathi Movie Song

April May 99: पहिल्या मैत्रीणीची आठवण करून देणारे ‘एप्रिल मे ९९’ सिनेमातील ‘मन जाई’ गाणे प्रदर्शित… 

चित्रपटातील गोड, हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित झाले असून गाण्याने प्रेक्षकांच्या मनात शालेय दिवसांची आणि पहिल्या मैत्रीणीची आठवण जागवली आहे.

PSI Arjun Marathi Movie Trailer

PSI Arjun Trailer: राडा घालायचा येतोय ‘पी.एस.आय. अर्जुन; पहिल्यांदाच जेलमध्ये लाँच झाला मराठी चित्रपटाचा ट्रेलर…

महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ आणि ‘पॉवर परफॉर्मर’ अंकुश चौधरी ‘पी. एस. आय. अर्जुन’मध्ये फुल ॲक्शन रोलमध्ये दिसत आहे.

Atali Batmi Fhutali Marathi Movie

Atali Batmi Fhutali: अभिनेते विजय निकम झाले ‘टायगर भाई’!

विजय निकम यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘ 'आतली बातमी फुटली' चित्रपटात ते एका भाईची भूमिका साकारणार आहेत.

mangalashataka returns

Mangalashtaka Returns : थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल गोष्ट येणार मोठ्या पडद्यावर

‘सुलट प्रेमाची उलट गोष्ट’ ही अनोखी टॅगलाइन असलेला ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ या चित्रपटात एक धमाल गोष्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा

BANJARA Marathi Movie Trailer

BANJARA Movie Trailer : मैत्रीच्या धाग्यांनी विणलेली, निसर्गाच्या कुशीत रंगलेली तीन मित्रांची कथा दाखवणाऱ्या ‘बंजारा’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित…    

‘बंजारा’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतो.

avinash narkar

Avinash Narkar : “लहानपणी आईकडून परवानगी घेण्यासाठी ‘ही’ अनोखी युक्ती वापरायचो”

आई वडिलांकडून आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तु मागण्यासाठी आपण सगळ्यांनीच काही ना काही हटके क्लुप्त्या आजमावल्या असणार. आणि त्यात जर का

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Marathi Movie

Hemant Dhome यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा; ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

अभिनेते आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्ताने ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

Punha Shivaji Raje Bhosale Marathi Movie

Mahesh Manjarekar घेऊन येत आहेत ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’; ‘हा’ अभिनेते साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका…

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट ऐतिहासिक किंवा काल्पनिक मांडणीपेक्षा आधुनिक वास्तवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे.

Waama Marathi Movie

WAAMA : स्त्रीशक्तीचे प्रखर दर्शन घडवणारा ‘वामा’ २३ मे रोजी होणार प्रदर्शित

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी ( Kashmira Kulkarni) झळकत असून तिच्या नजरेतील तीव्र क्रोध आणि आत्मविश्वासू ही दिसत आहे.