kshetrapal shree dev vetoba

‘रात्रीस खेळ चाले’फेम अभिनेत्री प्राजक्ता वाडये ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेत साकारणार ‘बायो’!

कोकणचा चेडू ,गुणी अभिनेत्री प्राजक्ता वाडये “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.