Nana Patekar Album Nanachand

‘नानाछंद’ अल्बमच्या निमित्ताने नाना पाटेकरांमध्ये दडलेला संवेदनशील गीतकार जगासमोर येणार…

२५ वर्षे पूर्ण केल्याचं औचित्य साधत 'नानाछंद' या अल्बमचे अनावरण करण्यात आले. 'नानाछंद' या अल्बममधील गाणी नाना पाटेकर यांनी लिहिली आहेत

हिंदुस्तानी संगीतातील वसंत- डॉ. वसंतराव देशपांडे

हिंदुस्तानी संगीत, नाट्यगीत, चित्रपट गीत, भावगीत असे विविध गीतप्रकार लीलया हाताळणारे गायक, अभिनेता डॉ. वसंतराव देशपांडे यांचा आज जन्मदिन.