‘नाईकी’ आणि मायकल जॉर्डन यांच्यामधील करारावर आता येतोय हॉलिवूडपट! 

१९८४ साली 'नाईकी'ने मायकल जॉर्डनला २५ लाख अमेरिकन डॉलर्स एवढी घसघशीत रक्कम देऊन करारबद्ध केलं होतं. आजच्या बाजारभावाशी तुलना केली,