माझिया प्रियाला प्रीत कळेना: बालाजी टेलिफिल्म्सची पहिली मराठी मालिका

या मालिकेमध्ये ‘मेलोड्रामा’ होता, पण टिपिकल एकता कपूरचा ‘फॅमिली’ टच नव्हता. म्हणजे या मालिकेत दाखवण्यात आलेलं नायकाचं कुटुंब सर्वसाधारण मध्यमवर्गीय