Shatir Marathi Movie

Shatir Marathi Movie: मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या अनियंत्रित जत्रेतून “शातिर” चित्रपटाची माघार; आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित !

'तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल, असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातीर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे.