Song Record

या’ गाण्याचे अर्धे रेकॉर्डिंग पाकिस्तानात तर अर्धे भारतात झाले !

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला पण त्याच वेळी फाळणीने आपल्या देशाचा एक मोठा भूभाग वेगळा झाला