Munawar Faruqui Second Wedding

लग्नानंतर Munawar Faruqui चा पहिला फोटो आला समोर, पत्नी महजबीनचा हात पकडून कापला केक

कॉमेडियन मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा नवरा झाल्याची पुष्टी केली आहे. बिग बॉस विजेता मुनव्वरच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या.