Song

सांग चेडवा दिस्ता कसो खंडाळ्याचो घाट

आज एक्स्प्रेस हाय वे मुळे खंडाळ्याच्या घाटातील हिरवा निसर्ग फारसा दृष्टीपथात येत जरी नसला तरी ट्रेनच्या प्रवासात आजही डोळे सुखावणारी