‘Mi Honar Superstar Chote Ustad’ चा ४ सीजन लवकरच; साजिरी जोशी करणार सूत्रसंचालन !
साजिरी जोशी (Sajiri Joshi) "मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४" मध्ये होस्ट म्हणून टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे.
Trending
साजिरी जोशी (Sajiri Joshi) "मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४" मध्ये होस्ट म्हणून टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे.
सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. पहिल्या पर्वातही सिद्धार्थने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती.
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ च्या पहिल्या पर्वाला मिळाल्या उदंड प्रतिसादानंतर आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन सज्ज झालेत.
लहान मुलांमधील गाण्याच्या कलेला वाव देण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीने ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ हा कार्यक्रम सुरु केला होता