Mi Honar Superstar Chote Ustad 3

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’चं तिसरं पर्व लवकरच सुरु होणार

मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या दोन्ही पर्वांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या कार्यक्रमाचं 3 पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालं आहे.