Mi Pathishi Ahe Marathi Movie

‘Mi Pathishi Ahe’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित…

मनसे नेते,चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर सेन्सॉर बोर्डने सर्टिफिकेट दिले आहे.

Mi Pathishi Aahe Movie Trailer: श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्मचा अनोखा संगम!  ‘मी पाठीशी आहे’चा ट्रेलर प्रदर्शित…

श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा 'मी पाठीशी आहे' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.