Undertaker In Bigg Boss 19

Bigg Boss मध्ये होणार अंडरटेकर आणि माईक टायसनची दमदार एन्ट्री !

डब्ल्यूडब्ल्यूईचा सुप्रसिद्ध रेसलर ‘अंडरटेकर’ म्हणजेच मार्क विल्यम कॅलावा यंदा बिग बॉस १९ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दाखल होऊ शकतो.