अवतार…पाण्याखालील जगासाठी आधुनिक तंत्रज्ञान

अवतार चित्रपटाचा नवा पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे.  चित्रपटातील जे जेक, नेतिरी, त्यांची मुले यांना या पोस्टरद्वारे दाखवण्यात आले आहे.