Marathi Balnatya

तूफान मनोरंजन करणारे बालनाट्य “मंकी इन द हाऊस” लवकरच रंगभूमीवर   

बालनाट्ये ही नाट्यक्षेत्रातील एक महत्वाची कलाकृती आहे. नाटकांतील कथानकानुसार पात्रयोजना करून बालकांचे मनोरंजन होईल अशा रितीने ही बालनाट्ये रंगमंचावर दाखविली