Anil kapoor

दोन सुपरस्टार्सनी नकार दिल्यानंतर अनिल कपूरला मिळाला हा सिनेमा!

ऐंशीच्या दशकामध्ये अनिल कपूर (Anil kapoor) यांच्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाने आबाल वृद्धांना सुखावले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कलेक्शन केले.