“अमिताभ बच्चन आमच्यासोबत जेवायचे नाहीत, कारण…”; Suneil Shetty ने सांगितला
Mrunal Thakur ने केले रिलेशनशिप आणि बॉडी शेमिंगवर भाष्य, एग्ज फ्रीज करण्याचा ही अभिनेत्री करतेय विचार
बॉलीवूड आणि नंतर दाक्षिणात्य चित्रपटांपर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूरने अतिशय कमी वेळात ग्लॅमर विश्वात स्थान मिळवले आहे.