‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात
Mukkam Post Devach Ghar Movie Trailer: उत्तम कथानकाला रंजकतेची जोड असलेल्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
हृदयस्पर्शी कथानक असलेल्या या चित्रपटाचा सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला.