Mumbai Local Marathi Movie Teaser

Mumbai Local Movie Teaser: प्रथमेश आणि ज्ञानदाच्या सिनेमाचा कलरफुल टीझर लॉन्च !

जीवनाच्या रोजच्या लढाईत दमलेल्या दोन व्यक्ती, लोकलच्या गर्दीतून हळूहळू एकमेकांजवळ येतात... आणि मग सुरू होतो त्यांचा भावनांनी भरलेला प्रवास.

MUMBAI LOCAL Marathi Movie

“MUMBAI LOCAL” मध्ये फुललेली प्रेमकथा रूपेरी पडद्यावर झळकणार; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांची जोडी दिसणार !

या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर झळकणार आहेत.