Muramba Serial: 7 वर्षांनी पूर्णपणे बदलली रमा; दोन वेण्या कापल्या, इंग्रजीही शिकली…’मुरांबा’ मध्ये आता घडणार तरी काय?
काही गैरसमजांमुळे रमा आणि अक्षय यांचं नातं मोडलं. त्यानंतर अक्षयने आपल्या मुली आरोहीसोबत नवीन आयुष्य सुरू केलं.
Trending
काही गैरसमजांमुळे रमा आणि अक्षय यांचं नातं मोडलं. त्यानंतर अक्षयने आपल्या मुली आरोहीसोबत नवीन आयुष्य सुरू केलं.
१४ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू झालेली ही मालिका आज घराघरात पोहोचली असून, रमा आणि अक्षय ही जोडी प्रेक्षकांच्या मनात खोलवर