Namdeo Dhasal Biopic

Namdeo Dhasal Biopic: नामदेव ढसाळ यांचा झंझावात झळकणार मोठ्या पडद्यावर

Namdeo Dhasal Biopic: 'द बायोस्कोप' या बायोपिकमध्ये ढसाळ यांच्या अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण करण्यात येणार आहे.