Actress Sonali Khare

Nashibvan Marathi Serial: नशिबवान मालिकेत अभिनेत्री सोनाली खरे झळकणार खलनायिकेच्या भूमिकेत !

सोनाली खरे यांना मालिकेत झळकत पाहण्यासाठी प्रेक्षक सदैव उत्सुक असतात. त्यांचं करिअर मालिकांपासूनच सुरू झालं होतं.