द व्हाईट टायगर: एका गुलामाच्या अस्तित्वाची लढाई

पिढ्यानपिढ्या गुलामीचं ओझं वाहणाऱ्या हलवायांच्या घरातला पोर.. बलराम हलवाई.. शिकारी होतो की सावज.. नक्की बघा, द व्हाईट टायगर!