Ambat Shoukin Marathi Movie

Ambat Shoukin:  निखिल वैरागर आणि अक्षय टंकसाळेची जोडी पुन्हा प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास सज्ज!

या सिनेमाची खासियत म्हणजे निखिल वैरागर आणि अक्षय टंकसाळे ही जोडी या आधी ‘गॅटमॅट’सारख्या चित्रपटात एकत्र झळकली होती.

Ambat Shoukin Marathi Movie

Ambat Shoukin Movie: विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास!

कथा आणि पटकथेच्या माध्यमातून तरुण पिढीच्या जीवनशैलीतील गुंतागुंत, सामाजिक जबाबदाऱ्या ,पारंपरिक मूल्यांचा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.