Nilesh Sabale : “कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं”; असं का
Big Boss Marathi च्या घरात निक्की आणि अरबाजमध्ये अभिजीतमुळे पून्हा पेटणार वादाची ठिणगी…
निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. तसा अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे.