नवी मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधून मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर येणार भेटीला…
स्टार प्रवाह परिवारात लवकरच नवी मल्टीस्टारर मालिका लग्नानंतर होईलच प्रेम! मालिकेच्या शीर्षकावरुनच मालिकेची गोष्ट काय असेल याचा अंदाज येतो.