mirzapur3

Mirzapur 3: ठरलं! अखेर ‘या’ दिवशी रिलीज होणार बहुचर्चित ‘मिर्झापूर ३’

मिर्झापूरच्या या तिसऱ्या सीझनमध्ये नवा ट्वीस्ट पाहायला मिळेल हे या पोस्टरवरून आणि नव्या टीझरवरून स्पष्ट होत आहे

panchayat-banrakas

सॉफ्ट पॉर्न फिल्म्स ते ‘पंचायत’; ‘बनराकस’चा थक्क करणारा प्रवास

‘पंचायत’मध्ये दुर्गेश कुमारने साकारलेला भूषण फुलेरा गावातील सत्ताधाऱ्यांचा विरोध करण्यासाठी कारण शोधत असतो

heeramandi-starcast

‘हिरामंडी’साठी कुणी किती मानधन घेतले? जाणून घ्या

भन्साळी यांच्या या प्रोजेक्टमध्येही भव्य-दिव्य सेट्स, राजवाडे, खरे दागिने, भरजरी कपडे यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळत आहे

panchayat 3

‘या’ दिवशी येणार बहुचर्चित ‘पंचायत’चा तिसरा सीझन

फुलेरा या छोट्याश्या खेड्यात पंचायत सचिव म्हणून नेमणूक झालेल्या एका बड्या शहरातील तरुणाभोवती ही सीरिज फिरते

amar singh chamkila

अमर सिंह चमकीलाने मोडलेला चक्क अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ रेकॉर्ड

प्रत्येक कलाकार बच्चन साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा. खऱ्या आयुष्यात अमर सिंह चमकीलासुद्धा अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता होता

प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे या टॉप ५ वेबसीरिजच्या पुढच्या सिझनची!

गेल्या काही वर्षात आलेल्या वेबसिरीज इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत की, त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.