‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?
Prasad Jawade आणि अमृताने अचानक सोडले राहते घर,व्हिडिओ पोस्ट करत अभिनेत्रीने सांगितले खरे कारण…
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पारू मालिकेचं शूटिंग साताऱ्यातील एका आलिशान बंगल्यामध्ये सुरू होतं. हा व्हिला उरमोडी धरणाच्या परिसरात होता.