Parinati Marathi Movie Trailer: दोन सशक्त स्त्रियांची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या परिणती सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित!
भेटीपासून सुरू झालेली एक खास मैत्री, संघर्षातून उभं राहण्याची प्रेरणा आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध ही या कथेमागची मध्यवर्ती भावना आहे.