Parineeti Chopra Baby Name

Parineeti Chopra-Raghav Chadha यांनी शेअर केला मुलाचा पहिला फोटो; नाव ही ठेवल खुप युनिक…

त्यांनी आपल्या बाळाच्या जन्माची आनंदवार्ता सोशल मीडियावर शेअर केली होती. आता एक महिन्याने त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव जाहीर केले आहे.