Phule Movie Official Trailer

Phule Movie Official Trailer: एका क्रांतिकारी युगपुरुषाचा गौरव ‘फुले’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित…

चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं आहे. ऐतिहासिक विषयावर दमदार हातखंडा असलेल्या महादेवन यांनी महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शित केले.