Soham Bandekar Wedding News

ठरलं तर मग! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होणार आदेश बांदेकरांची सून… 

राजश्री मराठीने दिलेल्या माहितीनुसार, सोहम बांदेकर आपली जीवनसाथी म्हणून अभिनेत्री पूजा बिरारीची निवड करणार आहे.