Actress Pooja Sawant

नॉनव्हेजिटेरियन असलेली Pooja Sawant अचानक का झाली ‘शाकाहारी’; अभिनेत्रीने स्वतःच सांगितले खर कारण !

ती पूर्वी नॉनव्हेजिटेरियन होती. “जंगली” या सिनेमासाठी शूटिंग करत असताना, जंगलात-प्राण्यांमध्ये घालवलेला वेळ तिच्या मनावर खोल परिणाम करून गेला