Last Stop Khanda Movie Trailer: प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा हलकाफुलका, भावनिक आणि मनोरंजक प्रवास!
हा चित्रपट केवळ प्रेमकथा नसून, ती प्रत्येकाच्या मनात कुठेतरी लपलेल्या आठवणींना स्पर्श करणारी भावनिक सफर आहे.
Trending
हा चित्रपट केवळ प्रेमकथा नसून, ती प्रत्येकाच्या मनात कुठेतरी लपलेल्या आठवणींना स्पर्श करणारी भावनिक सफर आहे.
प्रभाकर मोरे त्यांची खास हुक स्टेप करताना दिसत असून धनश्रीसोबतची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे.